TG Telegram

१४ एप्रिलला सार्वजनिक सुटी जाहीर! शाळा, बँका आणि कार्यालये राहणार बंद 14 April Public Holiday

14 April Public Holiday

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिल रोजी जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी म्हणजेच १४ एप्रिल २०२६ रोजी बाबासाहेबांची १३५ वी जयंती आहे. या दिनाचे औचित्य साधून केंद्र आणि राज्य सरकारने संपूर्ण देशात सार्वजनिक सुटी (Public Holiday) जाहीर केली आहे. केवळ महाराष्ट्रच … Read more