एप्रिल २०२६ मध्ये सुट्ट्यांचा पाऊस! पाहा बँका, शाळा आणि सरकारी सुट्ट्यांची पूर्ण यादी April 2026 Public Holidays List Maharashtra
April 2026 Public Holidays List Maharashtra: मार्च महिना संपला की सर्वांना वेध लागतात ते एप्रिलमधील सुट्ट्यांचे. कडक उन्हाळा असला तरी, एप्रिलमध्ये येणारे विविध सण आणि महापुरुषांच्या जयंत्या यामुळे या महिन्यात सरकारी कार्यालये, बँका आणि शाळांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या असतात. यंदा २०२६ मध्ये एप्रिल महिन्यात काही ‘लॉन्ग वीकेंड’ (Long Weekends) देखील येत आहेत. जर तुम्ही सहलीचे … Read more