महाराष्ट्र पोलीस दलात ४०,०००+ पदांची महाभरती! वाचा सविस्तर माहिती Maharashtra Police Bharti 2026
Maharashtra Police Recruitment 2026 Update: महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी ‘खाकी’ वर्दी मिळवण्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संधी चालून आली आहे. राज्य गृह विभागाने पोलीस दलातील मनुष्यबळाचा अभाव दूर करण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीलाच ४०,००० हून अधिक पदांच्या मेगा भरतीची घोषणा करण्याची तयारी केली आहे. जर तुम्ही पोलीस दलात सामील होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहत असाल, … Read more