CBSE Class 10th Result Date & Time 2026 १० वीच्या निकालाची प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी जाहीर होणार निकाल
CBSE Class 10th Result Date & Time 2026: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षा आता पूर्ण झाल्या आहेत. देशभरातील आणि परदेशातील मिळून सुमारे २५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यावर्षी ही परीक्षा दिली आहे. परीक्षा संपल्यापासूनच विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. यावर्षीच्या निकालाच्या तारखांबाबत बोर्डाने काही महत्त्वाचे … Read more