TG Telegram

मुंबईसाठी दोन नवीन विशेष गाड्या सुरू, पण जळगाव स्थानकावर थांबा नाकारला; पहा सविस्तर वेळापत्रक Central Railway Summer Special Trains 2026

Central Railway Summer Special Trains 2026

Central Railway Summer Special Trains 2026: उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची होणारी तुंबळ गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईहून (LTT) हटिया आणि संतरागाछीसाठी अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्यांमुळे विदर्भ, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असला, तरी जळगावच्या प्रवाशांच्या पदरी मात्र निराशा आली आहे. रेल्वेने या गाड्यांना चाळीसगाव, पाचोरा … Read more