दिल्लीला जाणं झालं सोपं! नांदेड-संभाजीनगरहून विशेष रेल्वे जाहीर; पाहा पूर्ण वेळापत्रक आणि थांबे Delhi Summer Special Train 2026

Delhi Summer Special Train 2026

Nanded-Sambhajinagar-Delhi Summer Special Train 2026: उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाला की रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी ही एक मोठी समस्या असते. विशेषतः मराठवाड्यातून उत्तर भारताकडे, म्हणजेच दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. हीच निकड ओळखून दक्षिण मध्य रेल्वेने (SCR) प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. हुजूर साहिब नांदेड ते हजरत निजामुद्दीन (नवी दिल्ली) दरम्यान ‘उन्हाळी विशेष … Read more