महाराष्ट्रात पदवी शिक्षणात मोठे फेरबदल! ३ वर्षांऐवजी ४ वर्षांची मिळणार पदवी, काय होणार विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम Maharashtra 4-Year UG Degree
Maharashtra FYUP News 2026-27: महाराष्ट्र सरकारने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) ची अंमलबजावणी करत, महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील सर्व अकृषिक विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम (Four-Year Undergraduate Programme – FYUP) लागू करण्यास अधिकृत मंजुरी … Read more