रेशन कार्ड आधारला लिंक आहे का? नसेल तर धान्य आणि रॉकेल मिळणार नाही; पाहा सोपी ऑनलाईन पद्धत How to Link Ration Card with Aadhaar
How to Link Ration Card with Aadhaar: केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मात्र, आता सरकारने रेशन कार्डाबाबत नियम कडक केले आहेत. रेशन कार्डाच्या माध्यमातून मिळणारे स्वस्त धान्य आणि आता नव्याने सुरू झालेले ३ ते ५ लिटर रॉकेल (केरोसीन) मिळवण्यासाठी तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक असणे … Read more