HSRP Number Plate Maharashtra 2026: वाहनधारकांनो सावधान! १७ एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास १०,००० रुपयांचा दंड
HSRP Number Plate Maharashtra 2026 – जर तुम्ही महाराष्ट्रात वाहन चालवत असाल आणि तुमच्या गाडीला अजूनही जुनी नंबर प्लेट असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने (RTO) १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) अनिवार्य केली आहे. या नियमाची अंमलबजावणी आता अत्यंत कडक करण्यात … Read more