IGR Maharashtra 2026: घरबसल्या तपासा तुमच्या जमिनीचे जुने रेकॉर्ड आणि दस्ताऐवज! ‘या’ एका पोर्टलवर मिळतील सर्व सुविधा
Inspector General of Registration and Stamps (IGR) Maharashtra: महाराष्ट्रात जमीन किंवा मालमत्ता (Property) खरेदी-विक्री करायची असेल, तर IGR Maharashtra हे नाव तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासनाचा ‘नोंदणी व मुद्रांक विभाग’ आता पूर्णपणे डिजिटल झाला असून, नागरिकांना आता दुय्यम निबंधक कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज उरलेली नाही. तुम्हाला तुमच्या घराचा ‘इंडेक्स-२’ (Index-2) काढायचा असो, मुद्रांक शुल्क … Read more