लाडकी बहीणनंतर आता ‘लाडकी विद्यार्थिनी योजना’ सुरू; दरमहा ५०० रुपये मिळणार, असा करा अर्ज Ladki Vidyarthi Yojana 2026
Ladki Vidyarthi Yojana 2026 – महाराष्ट्र राज्यात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ प्रचंड गाजत आहे. लाखो महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होत असतानाच आता मुलींच्या शिक्षणासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता ‘लाडकी विद्यार्थिनी योजना’ (Ladaki Vidyarthini Yojana) सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शाळेत जाणाऱ्या मुलींना दरमहा … Read more