Maharashtra Anganwadi Bharti 2026: अंगणवाडी विभागात ११,५१२ पदांची महाभरती! जाणून घ्या पात्रता, मानधन आणि जिल्ह्यानुसार रिक्त जागा
Maharashtra WCD Real Update 2026: महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस होऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि खात्रीशीर बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने महिला व बालविकास विभागाचा रखडलेला नवीन ‘आकृतीबंध’ (Restructuring Plan) अधिकृतपणे मंजूर केला आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली ११,५१२ पदांची भरती प्रक्रिया आता प्रत्यक्ष सुरू होणार आहे. महिला व … Read more