TG Telegram

१० वीचा निकाल केव्हा लागणार? पहा संभाव्य तारीख, निकाल पाहण्याची लिंक Maharashtra Board 10th Result Update 2026

Maharashtra Board 10th Result Update 2026

Maharashtra Board 10th Result Update 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या १० वीच्या (SSC) परीक्षा आता पूर्ण झाल्या आहेत. सुमारे १६ ते १७ लाख विद्यार्थ्यांनी यावर्षी ही परीक्षा दिली असून, आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, बोर्डाने उत्तरपत्रिका तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. … Read more