मुख्यमंत्रीांसोबत मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी! ₹61,500 पगार आणि गट-अ दर्जा Maharashtra CM Fellowship Program 2026
Maharashtra CM Fellowship Program 2026: महाराष्ट्रातील पदवीधर तरुणांसाठी राज्य सरकारने प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. ‘मुख्यमंत्री फेलोशिप २०२६’ (CM Fellowship 2026) साठी अधिकृत घोषणा करण्यात आली असून, निवड झालेल्या तरुणांना थेट मंत्रालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा महत्त्वाच्या शासकीय संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. केवळ पगारच नाही, तर या फेलोशिपमुळे तुम्हाला … Read more