महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी विभागात) होणार ५०० पेक्षा जास्त पदांसाठी मेगा भरती State Excise Recruitment 2026
State Excise Recruitment 2026: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागात (State Excise Department) २०२६ मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी मोठी प्रक्रिया राबवली जाणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि विशेषतः ‘युनिफॉर्म’मधील नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या लेखामध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध पदे, जसे की जवान (Constable), जवान-नि-वाहनचालक … Read more