TG Telegram

महाराष्ट्रातील महिलांना आता मिळणार मोफत साड्या. पहा कोणाला मिळणार लाभ? Maharashtra Free Saree Scheme

Maharashtra Free Saree Scheme

Maharashtra Free Saree Scheme : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजनेनंतर आता आणखी एक मोठी घोषणा केली असून तिची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ‘कॅप्टिव्ह मार्केट’ योजनेअंतर्गत राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक (Antyodaya Ration Card) कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेषतः नागपूर आणि विदर्भातील महिलांसाठी ही आनंदाची बातमी समोर आली आहे. या … Read more