TG Telegram

महाराष्ट्र तलाठी भरती २०२६; ५०००+ रिक्त पदांची मेगाभरती? पात्रता, अभ्यासक्रम आणि जिल्हावार जागा पहा !! | Maharashtra Talathi Bharti 2026 Update

Maharashtra Talathi Bharti 2026 Update

Maharashtra Talathi Bharti 2026 Update: महाराष्ट्र महसूल आणि वन विभाग अंतर्गत ‘तलाठी’ (गट-क) पदांसाठी लवकरच मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून महसूल विभागावर पडणारा कामाचा ताण आणि रिक्त पदांची वाढती संख्या लक्षात घेता, शासन स्तरावर ५००० पेक्षा जास्त पदांच्या मेगाभरतीची … Read more