TG Telegram

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ७५८ जागांसाठी मेगा भरती जाहीर! PSI, STI, ASO पदांची सुवर्णसंधी MPSC Group B Recruitment 2026

MPSC Group B Recruitment 2026

MPSC Group B Recruitment 2026 – महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी २०२६ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५’ ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, याद्वारे प्रशासनातील अत्यंत महत्त्वाच्या ७५८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या लेखामध्ये आपण या महाभरतीचा संपूर्ण आढावा … Read more