TG Telegram

Nagpur Metro Phase 2 Update: नागपूरकरांची ‘लाईफलाईन’ आता घराघरापर्यंत पोहोचणार! मेट्रो फेज २ चा मेगा प्लॅन तयार; कन्हानपासून हिंगण्यापर्यंत असा असेल प्रवास

Nagpur Metro Phase 2 Update

Nagpur Metro News (12 April 2026): नागपूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकणारी ‘नागपूर मेट्रो’ आता आपल्या दुसऱ्या टप्प्यात (Phase 2) प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. पहिल्या टप्प्याच्या यशानंतर, आता शहराच्या चारी दिशांना मेट्रोचा विस्तार केला जात आहे. विशेष म्हणजे, केवळ शहरच नाही तर नागपूरला लागून असलेली उपनगरे आणि ग्रामीण भागातील कन्हान, हिंगणा आणि बुटीबोरी … Read more