केंद्र सरकारचा २.९४ लाख कोटींचा मास्टर प्लॅन; नागपूरसह महाराष्ट्रातील शाळा होणार आता ‘स्मार्ट Samagra Shiksha Scheme 2.0 Maharashtra Update
Samagra Shiksha Scheme 2.0 Maharashtra Update: भारताच्या शिक्षण व्यवस्थेला आधुनिक, डिजिटल आणि कौशल्य आधारित बनवण्यासाठी केंद्र सरकारने ‘समग्र शिक्षा २.०’ (Samagra Shiksha 2.0) या योजनेला ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२०’ (NEP 2020) च्या शिफारशींची अंमलबजावणी करणारी ही सर्वात महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्रात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने नुकताच शासन … Read more