SSC CGL परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर! १५,११८ उमेदवारांची निवड, असे तपासा मेरिट लिस्ट SSC CGL Result 2025 Out
SSC CGL 2025 Final Result News: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने ८ एप्रिल २०२६ रोजी ‘कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल’ (CGL) परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. या निकालासोबतच कमिशनने पहिल्या फेरीतील तात्पुरत्या वाटपाची (First Round of Tentative Allocation – FRTA) यादी देखील प्रसिद्ध केली आहे. ज्या उमेदवारांनी जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या टियर-२ (Tier-II) … Read more