TG Telegram

Women and Child Development Recruitment 2026: महिला व बालविकास विभागात ८,६६९ पदांची मेगाभरती

Women and Child Development Recruitment 2026

WCD Maharashtra Bharti 2026: महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी, विशेषतः महिलांसाठी २०२६ हे वर्ष नोकरीच्या संधींचे सुवर्णवर्ष ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागाने (WCD) राज्यातील रिक्त पदे भरण्यासाठी एका भव्य भरती प्रक्रियेची घोषणा केली आहे. तब्बल ८,६६९ पदांसाठी ही मेगाभरती होणार असून, यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अंगणवाडी केंद्रांचे सक्षमीकरण होण्यास मोठी मदत … Read more