TG Telegram

Lek Ladki Yojana 2026: मुलीच्या जन्मापासून १८ वर्षांपर्यंत मिळणार १ लाख १ हजार रुपये; जाणून घ्या सविस्तर पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Lek Ladki Yojana 2026

Lek Ladki Yojana Maharashtra 2026: महाराष्ट्र सरकारने राज्यातील मुलींचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी ‘लेक लाडकी’ (Lek Ladki Scheme) ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना लागू असून, २०२६ मध्ये या योजनेची व्याप्ती अधिक वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी मुलीला तिच्या जन्मापासून ती … Read more