दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचा मोठा निर्णय! गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रात होणार ‘हे’ मोठे बदल Maharashtra SSC Board New Update 2026
Maharashtra SSC Board New Update 2026 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १० वीच्या (SSC) विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांपासून आता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र मिळण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. बोर्डाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा कागदपत्रे सांभाळण्याचा ताण कमी होणार असून … Read more